वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • व्यवहारबुद्धीने भविष्याची तरतुद करा
    सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य
    • घडलेली गोष्ट धन्याच्या कानी गेल्यानंतर, त्या गोष्टीची त्याच्यावर छाप पडते. “अनीतीमान असूनही व्यवहारबुद्धीने तो धनी कारभाऱ्‍याची वाहवा करतो.” (न्यू.व.) येशू पुढे म्हणतोः “ह्‍या युगाचे लोक आपल्यासारख्यांविषयी प्रकाशाच्या लोकांपेक्षा शहाणे असतात.”

  • व्यवहारबुद्धीने भविष्याची तरतुद करा
    सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य
    • येशू अनीतीसाठी नव्हे तर कारभाऱ्‍याच्या दूरदृष्टीच्या व्यवहारबुद्धीसाठी त्याची वाहवा करीत आहे. उपकाराची परत फेड करू शकणाऱ्‍या लोकांशी मैत्री जोडण्यासाठी “ह्‍या युगाचे लोक” अनेकदा आपल्या धनाचा व स्थानाचा उपयोग चातुर्याने करतात. तेव्हा, स्वतःच्या फायद्यास्तव आपल्या “अनीतीकारक धना”चा, भौतिक मालमत्तचा उपयोग “प्रकाशाच्या लोकां”नी म्हणजे देवाच्या सेवकांनी करण्याची गरज आहे.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा