वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • श्रीमंत मनुष्य व लाजर
    सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य
    • येशू म्हणतोः “पुढे असे झाले की, तो दरिद्री माणूस मेला, आणि देवदूतांनी त्याला अब्राहामाच्या उराशी नेऊन ठेवले. श्रीमंतही मेला व त्याची उत्तरक्रिया करण्यात आली. तो अधोलोकात यातना भोगीत असताना त्याने आपली दृष्टी वर करून अब्राहाम व त्याच्या उराशी बसलेला लाजर ह्‍यांना दुरुन पाहिले.”

  • श्रीमंत मनुष्य व लाजर
    सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य
    • नम्र व पश्‍चातापदग्ध लाजर वर्ग त्यांच्या पूर्वीच्या आध्यात्मिक नागवणूकीच्या परिस्थितीस मरतात व ईश्‍वरी कृपेच्या दर्जाला येतात. मागे आध्यात्मिक मेजावरून पडणाऱ्‍या तुकड्यांसाठी ते धार्मिक नेत्यांकडे डोळे लावून होते; तर आता येशू देत असलेल्या आध्यात्मिक सत्यांनी त्यांच्या गरजा पूर्ण होत आहेत. अशा रितीने ते, मोठा अब्राहाम, यहोवा देव, याच्या उराशी वा कृपेच्या स्थितीत आणले जातात.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा