-
येशू कोण आहे?कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
-
-
६. येशूबद्दल शिकून घेतल्यामुळे आपल्याला फायदा होतो
बायबल सांगतं की येशूबद्दल आणि त्याच्या भूमिकेबद्दल जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. योहान १४:६ आणि १७:३ वाचा, आणि मग या प्रश्नावर चर्चा करा:
येशूबद्दल जाणून घेणं का महत्त्वाचं आहे?
येशूने देवासोबत मैत्री करायचा मार्ग मोकळा केला. त्याने यहोवाबद्दलचं सत्य शिकवलं आणि त्याच्याद्वारेच आपल्याला कायमचं जीवन मिळू शकतं
-