वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • sjj गीत ४२
  • देवाच्या सेवकाची प्रार्थना

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • देवाच्या सेवकाची प्रार्थना
  • यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवा, तुझे आभार मानतो
    यहोवाचे स्तवन करू या
  • यहोवा, तुझे आभार मानतो
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • यहोवाला धन्यवाद
    यहोवाचे गुणगान करा
  • देवाचं अतुल्य नाव!
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
अधिक माहिती पाहा
यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
sjj गीत ४२

गीत ४२

देवाच्या सेवकाची प्रार्थना

(इफिसकर ६:१८)

  1. १. दे-वा या-हा, स्व-र्गा-त-ल्या बा-पा,

    मि-ळो तु-झ्या म-हि-मा स-दा ना-वा.

    हो-ती तु-झे सं-क-ल्प पु-रे,

    रा-ज्य तु-झे जे स्व-र्गा-त नां-दे,

    या-वे ते धर-ती-व-री,

    प्रा-र्थ-ना ही आ-म-ची.

  2. २. ओ-ढे आ-म्हा प्र-वा-ह ज-गा-चा,

    हा-त दे तू, वा-च-व तु-झ्या दा-सां.

    घे-र-ती या आ-म्हा-ला चिं-ता,

    सा-म-ना कर-ण्या दे ब-ळ दे-वा,

    ब-ळ दे तू आ-म्हा-ला,

    पा-ळ-ण्या आ-ज्ञा तु-झ्या.

  3. ३. आ-ई ज-शी, सां-भा-ळे मु-ला-ला,

    रा-त्रं-दि-नी घे-शी का-ळ-जी दे-वा.

    पा-व-लां-ना तू दी-प दि-ला,

    ज्ञा-न तु-झे, ते दी-पा-प-री त्या,

    उ-ज-ळे दा-ही दि-शा,

    रा-हू दे तु-झी कृ-पा.

(स्तो. ३६:९; ५०:१४; योहा. १६:३३; याको. १:५ ही वचनंसुद्धा पाहा.)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा