वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • sjj गीत ३
  • यहोवा आपलं बळ आणि आसरा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवा आपलं बळ आणि आसरा
  • यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • मिळती जुळती माहिती
  • देवाचं अतुल्य नाव!
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • एक खास प्रजा
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • बेभरवशाचे युग का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • आम्ही यहोवाचे साक्षीदार!
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
अधिक माहिती पाहा
यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
sjj गीत ३

गीत ३

यहोवा आपलं बळ आणि आसरा

(नीतिवचनं १४:२६)

  1. १. हे य-हो-वा तू दि-ली आ-म्हा,

    अ-मू-ल्य जी आ-शा.

    सां-ग-ण्या आ-तुर आ-म्ही ती,

    जा-ऊन सा-ऱ्‍या ज-गा.

    पण ह-ताश हो-तो जे-व्हा आ-म्ही,

    जी-व-ना-च्या चिं-तां-नी,

    ते-व्हा ज्यो-त ती आ-शे-ची,

    जा-ते मं-दा-वु-नी.

    (कोरस)

    तू-च बळ आ-म-चे, तू-च आ-स-रा,

    तू दे-तो-स धै-र्य म-ना.

    स-र्वां-ना जा-उ-नी दे-ऊ ज्ञान ख-रे,

    दे श-क्‍ती आ-म्हा, हे या-हा.

  2. २. दे हृ-दय या-हा आ-म्हा अ-से,

    जे ना वि-सर-णार हे,

    की दि-ले स-दा तू सां-त्वन,

    क्षण ये-ता दुः-खा-चे.

    आ-ठ-वू ते क्षण जे-व्हा आ-म्ही,

    उ-ज-ळेल पु-न्हा आ-शा,

    गा-ऊ ना-वा-चा तु-झ्या मग,

    न-व्या-ने म-हि-मा.

    (कोरस)

    तू-च बळ आ-म-चे, तू-च आ-स-रा,

    तू दे-तो-स धै-र्य म-ना.

    स-र्वां-ना जा-उ-नी दे-ऊ ज्ञान ख-रे,

    दे श-क्‍ती आ-म्हा, हे या-हा.

(स्तो. ७२:१३, १४; नीति. ३:५, ६, २६; यिर्म. १७:७ ही वचनंसुद्धा पाहा.)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा