वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • nwt पृ. २६२६-२६२७
  • ख१४-ख चलनं आणि वजनं

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ख१४-ख चलनं आणि वजनं
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • उपशिर्षक
  • हिब्रू शास्त्रवचनांतली चलनं आणि वजनं
  • ग्रीक शास्त्रवचनांतली चलनं आणि वजनं
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
ख१४-ख चलनं आणि वजनं

ख१४-ख

चलनं आणि वजनं

छापील आवृत्ती

हिब्रू शास्त्रवचनांतली चलनं आणि वजनं

गेरा (१⁄२० शेकेल)

०.५७ ग्रॅम

१० गेरा = १ बेकाह

बेकाह

५.७ ग्रॅम

२ बेकाह = १ शेकेल

पिम

७.८ ग्रॅम

१ पिम = २⁄३ शेकेल

शेकेल हे एक हिब्रू वजन आहे

शेकेल वजन

शेकेल

११.४ ग्रॅम

५० शेकेल = १ मिना

मिना

५७० ग्रॅम

६० मिना = १ तालान्त

तालान्त

३४.२ किलो

दारीक

दारिक (सोन्याचं पर्शियन नाणं)

८.४ ग्रॅम

एज्रा ८:२७

ग्रीक शास्त्रवचनांतली चलनं आणि वजनं

लेप्टा

लेप्टा (तांब्याचं किंवा कांस्याचं यहुदी नाणं)

१⁄२ क्वॉड्रन

लूक २१:२

क्वॉड्रन

क्वॉड्रन (तांब्याचं किंवा कांस्याचं रोमन नाणं)

२ लेप्टा

मत्तय ५:२६

असारियन

असारियन (तांब्याचं किंवा कांस्याचं रोमन आणि प्रांतीय नाणं)

४ क्वॉड्रन्ट्‌स

मत्तय १०:२९

दिनार

दिनार (चांदीचं रोमन नाणं)

६४ क्वॉड्रन्ट्‌स

३.८५ ग्रॅम

मत्तय २०:१०

= एका दिवसाची मजुरी (१२ तास)

ड्राख्मा

ड्राख्मा (चांदीचं ग्रीक नाणं)

३.४ ग्रॅम

लूक १५:८

= एका दिवसाची मजुरी (१२ तास)

डायड्राख्मा

डायड्राख्मा (चांदीचं ग्रीक नाणं)

२ ड्राख्मा

६.८ ग्रॅम

मत्तय १७:२४

= दोन दिवसांची मजुरी

अंत्युखियाचं टेट्राड्राख्मा आणि सोरचं टेट्राड्राख्मा

अंत्युखियाचं टेट्राड्राख्मा

सोरचं टेट्राड्राख्मा (सोरचं चांदीचं शेकेल नाणं)

टेट्राड्राख्मा (चांदीचं ग्रीक नाणं; याला चांदीचं स्टाटेर असंही म्हणतात)

४ ड्राख्मा

१३.६ ग्रॅम

मत्तय १७:२७

= चार दिवसांची मजुरी

ड्राख्मांचा ढीग; एका मिनाची किंमत १०० ड्राख्मा होती

मिना

१०० ड्राख्मा

३४० ग्रॅम

लूक १९:१३

= सुमारे १०० दिवसांची मजुरी

चांदीच्या नाण्यांचा हा ढीग एक तालान्ताला सूचित करतं

तालान्त

६० मिना

२०.४ किलो

मत्तय १८:२४

प्रकटीकरण १६:२१

= सुमारे २० वर्षांची मजुरी

एक रोमन पाऊंड इतकं वजन ज्यात बसेल असं पात्र

पाऊंड (रोमन)

३२७ ग्रॅम

योहान १२:३

‘सुमारे ३०० ग्रॅम शुद्ध जटामांसीचं खूप मौल्यवान असं सुगंधी तेल’

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा