वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • nwt पृ. २६०४-२६०५
  • ख५ उपासना मंडप आणि महायाजक

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ख५ उपासना मंडप आणि महायाजक
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • मिळती जुळती माहिती
  • “स्थिर उभे राहा आणि परमेश्‍वर आज तुमचे जे तारण करील ते पाहा”
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
ख५ उपासना मंडप आणि महायाजक

ख५

उपासना मंडप आणि महायाजक

छापील आवृत्ती

उपासना मंडपाची वैशिष्ट्यं

  1. १ कराराची पेटी (निर्ग २५:१०-२२; २६:३३)

  2. २ पडदा (निर्ग २६:३१-३३)

  3. ३ पडद्याचा खांब (निर्ग २६:३१, ३२)

  4. ४ पवित्र स्थान (निर्ग २६:३३)

  5. ५ परमपवित्र स्थान (निर्ग २६:३३)

  6. ६ पडदा (निर्ग २६:३६)

  7. ७ पडद्याचा खांब (निर्ग २६:३७)

  8. ८ तांब्याची बैठक (निर्ग २६:३७)

  9. ९ धूप जाळण्यासाठी वेदी (निर्ग ३०:१-६)

  10. १० अर्पणाच्या भाकरींचं मेज (निर्ग २५:२३-३०; २६:३५)

  11. ११ दीपवृक्ष (निर्ग २५:३१-४०; २६:३५)

  12. १२ उपासना मंडपासाठी मलमलीचं कापड (निर्ग २६:१-६)

  13. १३ उपासना मंडपासाठी बकरीच्या केसांचं कापड (निर्ग २६:७-१३)

  14. १४ मेंढ्याच्या कातडीचं आच्छादन (निर्ग २६:१४)

  15. १५ तहशाच्या कातडीचं आच्छादन (निर्ग २६:१४)

  16. १६ चौकट (निर्ग २६:१५-१८, २९)

  17. १७ चौकटीच्या खालची चांदीची बैठक (निर्ग २६:१९-२१)

  18. १८ दांडा (निर्ग २६:२६-२९)

  19. १९ चांदीची बैठक (निर्ग २६:३२)

  20. २० तांब्याचं मोठं भांडं (निर्ग ३०:१८-२१)

  21. २१ होमार्पणाची वेदी (निर्ग २७:१-८)

  22. २२ अंगण (निर्ग २७:१७, १८)

  23. २३ प्रवेशद्वार (निर्ग २७:१६)

  24. २४ मलमलीचे पडदे (निर्ग २७:९-१५)

महायाजक

निर्गम अध्याय २८ मध्ये इस्राएलच्या महायाजकाच्या वस्त्रांबद्दल सविस्तर वर्णन दिलेलं आहे

  • पगडी (निर्ग २८:३९)

  • समर्पणाचं पवित्र चिन्ह (निर्ग २८:३६; २९:६)

  • गोमेद रत्नं (निर्ग २८:९)

  • सोन्याचा गोफ (निर्ग २८:१४)

  • १२ मौल्यवान रत्नं असलेला न्यायाचा ऊरपट (निर्ग २८:१५-२१)

  • एफोद आणि त्याचा विणलेला पट्टा (निर्ग २८:६, ८)

  • बिनबाह्‍यांचा निळा झगा (निर्ग २८:३१)

  • घंट्या आणि डाळिंबं असलेली किनार (निर्ग २८:३३-३५)

  • चांगल्या प्रतीच्या मलमलीचा चौकटींचा अंगरखा (निर्ग २८:३९)

  • समयरेषेवर दाखवण्यात आलं आहे

  • इ.स.पू. १५१२ उपासना मंडप बनवून तयार झाला

  • इ.स.पू. १०२६ मंदिराचं उद्‌घाटन

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा