वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • nwt पृ. २६२८
  • ख१५ हिब्रू कॅलेंडर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ख१५ हिब्रू कॅलेंडर
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • मिळती जुळती माहिती
  • तुम्हाला माहीत होतं का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
  • तुम्हाला ऋतुंपासून काही शिकता येईल का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • इस्राएलच्या इतिहासातील आठवणीत राहिलेले सण
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
ख१५ हिब्रू कॅलेंडर

ख१५

हिब्रू कॅलेंडर

छापील आवृत्ती

निसा (अबीब) मार्च—एप्रिल

१४ वल्हांडण

१५-२१ बेखमीर भाकरी

१६ पहिल्या फळांचं अर्पण

पावसामुळे आणि वितळणाऱ्‍या बर्फामुळे यार्देन नदी भरून वाहते

जव

इय्यार (जिव) एप्रिल—मे

१४ उशिरा पाळण्यात येणारा वल्हांडण सण

उन्हाळा सुरू होतो, आकाश शक्यतो मोकळं असतं

गहू

शिवान मे—जून

६ सप्ताहांचा सण (पेन्टेकॉस्ट)

उन्हाळ्याची गरमी, स्वच्छ हवा

गहू, अंजिराचा पहिला बहर

तम्मूज जून—जुलै

 

उष्णता वाढते, भरपूर दव पडतं

द्राक्षांचा पहिला बहर

अब जुलै—ऑगस्ट

 

उष्णता उच्चांक गाठते

उन्हाळी फळं

अलूल ऑगस्ट—सप्टेंबर

 

अजूनही उष्णता

खजूर, द्राक्षं आणि अंजीर

तिशरी (एथानीम) सप्टेंबर—ऑक्टोबर

१ कर्णा वाजवण्याचा दिवस

१० प्रायश्‍चित्ताचा दिवस

१५-२१ मंडपांचा सण

२२ पवित्र सभा

उन्हाळा संपतो, सुरुवातीचा पाऊस

नांगरणी

हेशवान (बूल) ऑक्टोबर—नोव्हेंबर

 

हलका पाऊस

जैतून

किसलेव नोव्हेंबर—डिसेंबर

२५ समर्पणाचा सण

पाऊस वाढतो, हिमकण, डोंगरांवर बर्फ पडतो

कळपांना मेंढवाड्यांतच ठेवलं जातं

तेबेथ डिसेंबर—जानेवारी

 

कडाक्याची थंडी, पाऊस पडतो, डोंगरांवर बर्फ पडतो

हिरवळ उगवते

शबाट जानेवारी—फेब्रुवारी

 

थंडी कमी होते, पाऊस पडत राहतो

बदामाच्या झाडाला बहर येतो

अदार फेब्रुवारी—मार्च

१४, १५ पुरीम

सतत गडगडाट होतो आणि गारा पडतात

अळशी

वेदार मार्च

१९ वर्षांच्या काळात सात वेळा हा महिना जोडला जातो

   

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा