ख१४-क
व्यवसाय आणि व्यापार
छापील आवृत्ती
द्रव मापं
कोर (१० बथ / ६० हिन)
२२० ली.
बथ (६ हिन)
२२ ली.
हिन (१२ लोग)
३.६७ ली.
लोग (१⁄१२ हिन)
०.३१ ली.
घन मापं
होमर (१ कोर / १० एफा)
२२० ली.
एफा (३ सेया / १० ओमर)
२२ ली.
सेया (३ १/३ ओमर)
७.३३ ली.
ओमर (१ ४/५ काब)
२.२ ली.
काब
१.२२ ली.
क्वॉर्ट
१.०८ ली.
लांबीची आणि अंतराची मापं
लांब काठी (६ लांब हात)
३.११ मी. / १०.२ फूट
काठी (६ हात)
२.६७ मी. / ८.७५ फूट
वाव
१.८ मी. / ६ फूट
लांब हात (२८ बोटं रुंदी)
५१.८ सें.मी. / २०.४ इंच
हात (२ वीत / २४ बोटं रुंदी)
४४.५ सें.मी. / १७.५ इंच
लहान हात
३८ सें.मी. / १५ इंच
१ रोमन स्टेडियम
१/८ रोमन मैल=१८५ मी. / ६०६.९५ फूट
१ एक बोट रुंदी
१.८५ सें.मी. / ०.७३ इंच
२ चार बोटं रुंदी
७.४ सें.मी. / २.९ इंच
३ वीत (१२ बोटं रुंदी)
२२.२ सें.मी. / ८.७५ इंच