वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • स्तोत्र १
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

स्तोत्रं रूपरेषा

      • दोन मार्गांची तुलना

        • देवाचं नियमशास्त्र वाचल्याने आनंद (२)

        • नीतिमान, फळ देणाऱ्‍या झाडासारखे (३)

        • दुष्ट भुशासारखे उडून जातात (४)

स्तोत्र १:१

समासातील संदर्भ

  • +नीत ४:१४
  • +नीत २२:१०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१/२००९, पृ. १७

    १/१/२००७, पृ. ४-५

    ६/१/२००६, पृ. ४

    ७/१५/२००४, पृ. १०-१२

    ९/१/१९९९, पृ. २३

स्तोत्र १:२

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

  • *

    किंवा “ते हळू आवाजात वाचतो.”

समासातील संदर्भ

  • +स्तो १९:७; ४०:८; ११२:१; मत्त ५:३; रोम ७:२२; याक १:२५
  • +यहो १:८; स्तो ११९:९७; १ती ४:१५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ११

    टेहळणी बुरूज,

    ७/१/२००९, पृ. १७

    १/१/२००७, पृ. ५-६

    ६/१/२००६, पृ. ४

    ७/१५/२००४, पृ. १२

    ९/१/१९९९, पृ. २३-२४

स्तोत्र १:३

समासातील संदर्भ

  • +१इत २२:१३; यिर्म १७:७, ८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १०/२०२१, पृ. २५

    कायम जीवनाचा आनंद घ्या!, पाठ ११

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ११/२०१७, पृ. ३०

    टेहळणी बुरूज,

    ७/१/२००९, पृ. १६-१७

    १/१/२००७, पृ. ४, ६

    १२/१५/२००४, पृ. २०-२१

    ७/१५/२००४, पृ. १२-१३

    ३/१/२००४, पृ. २८

    ९/१/१९९९, पृ. २४

स्तोत्र १:४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२००४, पृ. १३-१४

स्तोत्र १:५

समासातील संदर्भ

  • +मत्त २५:४१
  • +मला ३:१८; मत्त १३:४९, ५०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    सभा पुस्तिकेसाठी संदर्भ, १२/२०१९, पृ. १

स्तोत्र १:६

समासातील संदर्भ

  • +स्तो ३७:१८; यिर्म १२:३; १पेत्र ३:१२
  • +नीत १४:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१५/२००४, पृ. १४-१५

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

स्तो. १:१नीत ४:१४
स्तो. १:१नीत २२:१०
स्तो. १:२स्तो १९:७; ४०:८; ११२:१; मत्त ५:३; रोम ७:२२; याक १:२५
स्तो. १:२यहो १:८; स्तो ११९:९७; १ती ४:१५
स्तो. १:३१इत २२:१३; यिर्म १७:७, ८
स्तो. १:५मत्त २५:४१
स्तो. १:५मला ३:१८; मत्त १३:४९, ५०
स्तो. १:६स्तो ३७:१८; यिर्म १२:३; १पेत्र ३:१२
स्तो. १:६नीत १४:१२
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
स्तोत्र १:१-६

स्तोत्र

पहिलं पुस्तक

(स्तोत्रं १-४१)

१ सुखी आहे तो माणूस, जो दुष्टांच्या सल्ल्याप्रमाणे वागत नाही;

पापी लोकांच्या मार्गात उभा राहत नाही,+

आणि निंदा करणाऱ्‍यांसोबत बसत नाही!+

 २ तर तो यहोवाच्या* नियमशास्त्रावर मनापासून प्रेम करतो,+

आणि रात्रंदिवस त्याच्यावर विचार करतो.*+

 ३ तो वाहत्या पाण्याजवळ लावलेल्या अशा झाडासारखा होईल,

जे आपल्या ऋतूमध्ये फळ देतं,

आणि ज्याची पानं कोमेजत नाहीत.

तो जे काही करतो त्यात त्याला यश मिळतं.+

 ४ पण, दुष्टांचं तसं नाही;

ते वाऱ्‍याने उडून जाणाऱ्‍या भुशासारखे असतात.

 ५ म्हणून, न्यायाच्या वेळी दुष्ट टिकू शकणार नाहीत;+

आणि पापी लोक नीतिमान लोकांमध्ये उभे राहू शकणार नाहीत.+

 ६ कारण नीतिमान माणसांचे मार्ग यहोवाला माहीत असतात,+

पण दुष्टांचा आणि त्यांच्या मार्गांचा अंत होईल.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा