वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • स्तोत्र ५५
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

स्तोत्रं रूपरेषा

      • मित्राने विश्‍वासघात केल्यावर केलेली प्रार्थना

        • जिवाभावाचा मित्र टोमणे मारतो (१२-१४)

        • “तुझं सगळं ओझं यहोवावर टाकून दे” (२२)

स्तोत्र ५५:उपरीलेखन

तळटीपा

  • *

    शब्दार्थसूची पाहा.

स्तोत्र ५५:१

तळटीपा

  • *

    किंवा “मी मदतीसाठी प्रार्थना करतो, तेव्हा माझ्यापासून तोंड फिरवू नकोस.”

समासातील संदर्भ

  • +१पेत्र ३:१२
  • +स्तो २८:२; १४३:७

स्तोत्र ५५:२

समासातील संदर्भ

  • +स्तो १७:१
  • +यश ३८:१४

स्तोत्र ५५:३

समासातील संदर्भ

  • +२शमु १६:५-७

स्तोत्र ५५:४

समासातील संदर्भ

  • +स्तो ६९:२९
  • +स्तो १८:४; ११६:३; यश ३८:१०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ४/१/१९९६, पृ. ३०

स्तोत्र ५५:७

समासातील संदर्भ

  • +२शमु १५:१४
  • +१शमु २३:१४

स्तोत्र ५५:९

तळटीपा

  • *

    शब्दशः “त्यांची जीभ दुभंगून टाक.”

समासातील संदर्भ

  • +२शमु १५:३१; १७:७

स्तोत्र ५५:१०

समासातील संदर्भ

  • +२शमु १७:१

स्तोत्र ५५:११

समासातील संदर्भ

  • +स्तो १०९:२

स्तोत्र ५५:१२

समासातील संदर्भ

  • +स्तो ४१:९; मत्त २६:२१; योह १३:१८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ४/१/१९९६, पृ. ३०

स्तोत्र ५५:१३

तळटीपा

  • *

    किंवा “एक माणूस, माझ्या बरोबरीचा माणूस.”

समासातील संदर्भ

  • +२शमु १५:१२; १६:२३
  • +लूक २२:२१, ४८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ४/१/१९९६, पृ. ३०

स्तोत्र ५५:१४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ४/१/१९९६, पृ. ३०

स्तोत्र ५५:१५

तळटीपा

  • *

    हिब्रू भाषेत “शिओल.”  शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +२शमु १७:२३; १८:१४; स्तो १०९:१५; मत्त २७:३, ५; प्रेका १:१६, १८

स्तोत्र ५५:१६

समासातील संदर्भ

  • +स्तो ९१:१५

स्तोत्र ५५:१७

तळटीपा

  • *

    किंवा “कण्हत असतो.”

समासातील संदर्भ

  • +स्तो ११९:१४७; दान ६:१०
  • +स्तो ५:३

स्तोत्र ५५:१८

तळटीपा

  • *

    शब्दशः “मला सोडवेल.”

  • *

    किंवा “माझ्या जिवाविरुद्ध.”

समासातील संदर्भ

  • +२इत ३२:७; स्तो ३:६

स्तोत्र ५५:१९

समासातील संदर्भ

  • +स्तो १४३:१२
  • +अनु ३३:२७; स्तो ९०:२
  • +स्तो ३६:१

स्तोत्र ५५:२०

तळटीपा

  • *

    म्हणजे १३ व्या आणि १४ व्या वचनांत उल्लेख केलेला पूर्वीचा मित्र.

समासातील संदर्भ

  • +२शमु १५:१२
  • +२शमु ५:३; उप ८:२

स्तोत्र ५५:२१

समासातील संदर्भ

  • +२शमु १६:२३
  • +स्तो २८:३; ६२:४

स्तोत्र ५५:२२

तळटीपा

  • *

    किंवा “अडखळू; डळमळू.”

समासातील संदर्भ

  • +स्तो ४३:५; १पेत्र ५:६, ७
  • +स्तो ३७:५; ६८:१९; फिलि ४:६, ७
  • +स्तो ३७:२३, २४; ६२:२; १२१:३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका,

    ६/२०१६, पृ. ७

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/२००८, पृ. १३

    ६/१/२००६, पृ. ८

    ३/१५/१९९९, पृ. २२-२३

    ४/१/१९९६, पृ. २७-३०

स्तोत्र ५५:२३

समासातील संदर्भ

  • +स्तो ५५:१५
  • +स्तो ५:६; नीत १०:२७

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

स्तो. ५५:११पेत्र ३:१२
स्तो. ५५:१स्तो २८:२; १४३:७
स्तो. ५५:२स्तो १७:१
स्तो. ५५:२यश ३८:१४
स्तो. ५५:३२शमु १६:५-७
स्तो. ५५:४स्तो ६९:२९
स्तो. ५५:४स्तो १८:४; ११६:३; यश ३८:१०
स्तो. ५५:७२शमु १५:१४
स्तो. ५५:७१शमु २३:१४
स्तो. ५५:९२शमु १५:३१; १७:७
स्तो. ५५:१०२शमु १७:१
स्तो. ५५:११स्तो १०९:२
स्तो. ५५:१२स्तो ४१:९; मत्त २६:२१; योह १३:१८
स्तो. ५५:१३२शमु १५:१२; १६:२३
स्तो. ५५:१३लूक २२:२१, ४८
स्तो. ५५:१५२शमु १७:२३; १८:१४; स्तो १०९:१५; मत्त २७:३, ५; प्रेका १:१६, १८
स्तो. ५५:१६स्तो ९१:१५
स्तो. ५५:१७स्तो ११९:१४७; दान ६:१०
स्तो. ५५:१७स्तो ५:३
स्तो. ५५:१८२इत ३२:७; स्तो ३:६
स्तो. ५५:१९स्तो १४३:१२
स्तो. ५५:१९अनु ३३:२७; स्तो ९०:२
स्तो. ५५:१९स्तो ३६:१
स्तो. ५५:२०२शमु १५:१२
स्तो. ५५:२०२शमु ५:३; उप ८:२
स्तो. ५५:२१२शमु १६:२३
स्तो. ५५:२१स्तो २८:३; ६२:४
स्तो. ५५:२२स्तो ४३:५; १पेत्र ५:६, ७
स्तो. ५५:२२स्तो ३७:५; ६८:१९; फिलि ४:६, ७
स्तो. ५५:२२स्तो ३७:२३, २४; ६२:२; १२१:३
स्तो. ५५:२३स्तो ५५:१५
स्तो. ५५:२३स्तो ५:६; नीत १०:२७
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
स्तोत्र ५५:१-२३

स्तोत्र

दावीदचं गीत. मस्कील.* संचालकासाठी सूचना. तंतुवाद्यांसोबत गायलं जावं.

५५ हे देवा, माझी प्रार्थना ऐक.+

माझ्या दयेच्या याचनेकडे दुर्लक्ष करू नकोस.*+

 २ माझ्याकडे लक्ष दे आणि मला उत्तर दे.+

काळजीमुळे माझं मन बेचैन झालंय.+

मला काहीच सुचत नाही.

 ३ कारण शत्रू मला धमक्या देत आहेत.

दुष्ट लोक माझ्यावर दबाव आणत आहेत.

ते माझ्यावर एकापाठोपाठ एक संकटं आणतात.

ते रागाने माझा विरोध करतात.+

 ४ माझ्या हृदयाला वेदना होत आहेत+

आणि मृत्यूच्या भीतीने मला घेरलंय.+

 ५ मला धडकी भरली आहे,

भीतीने मी थरथर कापत आहे.

 ६ माझ्या मनात सारखा विचार येतो: “मला कबुतरासारखे पंख असते तर!

मी उडून गेलो असतो आणि सुरक्षित ठिकाणी जाऊन राहिलो असतो.

 ७ मी दूर कुठेतरी उडून गेलो असतो;+

ओसाड रानात जाऊन राहिलो असतो.+ (सेला )

 ८ सोसाट्याच्या वाऱ्‍यापासून आणि वादळापासून वाचण्यासाठी,

मी लगेच आश्रयाचं ठिकाण शोधलं असतं.”

 ९ हे यहोवा, त्यांना गोंधळात टाक आणि त्यांच्या योजना असफल कर.*+

कारण मी शहरात हिंसाचार आणि भांडणतंटे होताना पाहिले आहेत.

१० ते रात्रंदिवस शहराच्या तटबंदीवरून फेऱ्‍या मारतात;

शहरात दुष्टाई आणि गुन्हेगारी माजली आहे.+

११ त्यावर संकट ओढवलंय;

अत्याचार आणि फसवणूक चौकात ठाण मांडून बसले आहेत.+

१२ मला टोमणे मारणारा कोणी शत्रू नाही;+

नाहीतर, मी ते सहन केलंही असतं.

माझ्याविरुद्ध उठलेला कोणी वैरी नाही;

नाहीतर, मी त्याच्यापासून लपलो असतो.

१३ पण तो तू आहेस; माझ्यासारखाच एक माणूस.*+

माझा सोबती, ज्याला मी चांगलं ओळखतो.+

१४ पूर्वी आपण जिवाभावाचे मित्र होतो;

आपण सर्व लोकांसोबत मिळून देवाच्या घराकडे चालत जायचो.

१५ त्यांचा अचानक नाश होऊ दे!+

त्यांना जिवंतच कबरेत* जाऊ दे!

कारण त्यांच्यात दुष्टाई आहे.

१६ पण मी तर देवाला हाक मारीन.

यहोवा मला वाचवेल.+

१७ सकाळपासून संध्याकाळपर्यंत, मी दुःखाने आक्रोश करत असतो,*+

देव माझा आवाज ऐकतो.+

१८ पुष्कळ जण माझ्याविरुद्ध उठले आहेत.+

पण देव माझी सुटका करेल* आणि माझ्याविरुद्ध* लढणाऱ्‍यांपासून मला वाचवेल.

१९ देव माझं ऐकेल आणि त्यांच्याविरुद्ध कारवाई करेल.+

तो तर प्राचीन काळापासून राजासनावर बसलाय.+ (सेला )

पण, ते बदलायला तयार होणार नाहीत.

त्यांना देवाची भीती वाटत नाही.+

२० त्याने* आपल्याच मित्रांवर हल्ला केला;+

त्याने आपला करार मोडला.+

२१ त्याचे शब्द लोण्याहून मऊ आहेत,+

पण त्याच्या मनात खोट आहे.

त्याचे शब्द तेलापेक्षा गुळगुळीत आहेत,

पण ते उपसलेल्या तलवारींसारखे आहेत.+

२२ तुझं सगळं ओझं यहोवावर टाकून दे,+

म्हणजे तो तुला सांभाळेल.+

नीतिमान माणसाला तो कधीच पडू* देणार नाही.+

२३ पण हे देवा, तू त्यांना सगळ्यात खोल खळग्यात टाकून देशील.+

रक्‍तपात आणि फसवणूक करणारी ही माणसं, अर्धं आयुष्यही जगणार नाहीत.+

पण मी तर तुझ्यावरच भरवसा ठेवीन!

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा