वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • १ करिंथकर ८
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

१ करिंथकर रूपरेषा

      • मूर्तींना दाखवलेल्या नैवेद्याबद्दल (१-१३)

        • आपल्यासाठी फक्‍त एकच देव आहे (५, ६)

१ करिंथकर ८:१

समासातील संदर्भ

  • +प्रेका १५:२०, २९
  • +रोम १४:१४; १कर ८:१०
  • +१कर ८:१३; १३:४, ५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ९/२०१८, पृ. १२-१६

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ८/२०१७, पृ. २९

    टेहळणी बुरूज,

    १/१/२००१, पृ. ९

    २/१/१९९३, पृ. २८-२९

१ करिंथकर ८:३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ९/२०१९, पृ. १२

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    ७/२०१८, पृ. ८

१ करिंथकर ८:४

समासातील संदर्भ

  • +अनु ३२:२१; २रा १९:१७, १८; यिर्म १६:२०
  • +अनु ६:४; ३२:३९

१ करिंथकर ८:५

समासातील संदर्भ

  • +स्तो ८२:१, ६; योह १०:३४, ३५

१ करिंथकर ८:६

समासातील संदर्भ

  • +१ती २:५
  • +मला २:१०; मत्त २३:९
  • +प्रेका १७:२८; रोम ११:३६
  • +योह १:१, ३; कल १:१५, १६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    त्रैक्य, पृ. १४

१ करिंथकर ८:७

समासातील संदर्भ

  • +रोम १४:१४
  • +१कर १०:२७, २८
  • +रोम १४:२३

१ करिंथकर ८:८

समासातील संदर्भ

  • +रोम १४:१७
  • +इब्री १३:९

१ करिंथकर ८:९

समासातील संदर्भ

  • +रोम १४:१३, २०

१ करिंथकर ८:११

समासातील संदर्भ

  • +रोम १४:१५

१ करिंथकर ८:१२

समासातील संदर्भ

  • +१कर १०:२८, २९

१ करिंथकर ८:१३

समासातील संदर्भ

  • +मत्त १८:६; रोम १४:१५, २१

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

१ करिंथ. ८:१प्रेका १५:२०, २९
१ करिंथ. ८:१रोम १४:१४; १कर ८:१०
१ करिंथ. ८:११कर ८:१३; १३:४, ५
१ करिंथ. ८:४अनु ३२:२१; २रा १९:१७, १८; यिर्म १६:२०
१ करिंथ. ८:४अनु ६:४; ३२:३९
१ करिंथ. ८:५स्तो ८२:१, ६; योह १०:३४, ३५
१ करिंथ. ८:६१ती २:५
१ करिंथ. ८:६मला २:१०; मत्त २३:९
१ करिंथ. ८:६प्रेका १७:२८; रोम ११:३६
१ करिंथ. ८:६योह १:१, ३; कल १:१५, १६
१ करिंथ. ८:७रोम १४:१४
१ करिंथ. ८:७१कर १०:२७, २८
१ करिंथ. ८:७रोम १४:२३
१ करिंथ. ८:८रोम १४:१७
१ करिंथ. ८:८इब्री १३:९
१ करिंथ. ८:९रोम १४:१३, २०
१ करिंथ. ८:११रोम १४:१५
१ करिंथ. ८:१२१कर १०:२८, २९
१ करिंथ. ८:१३मत्त १८:६; रोम १४:१५, २१
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
१ करिंथकर ८:१-१३

करिंथकर यांना पहिलं पत्र

८ आता, मूर्तींना दाखवलेल्या नैवेद्याबद्दल:+ या बाबतीत, खरंतर आपल्या सर्वांनाच ज्ञान आहे.+ ज्ञानामुळे गर्व येतो, पण प्रेम प्रोत्साहन देतं.+ २ आपल्याला ज्ञान आहे असं जर कोणाला वाटत असेल, तर त्याला त्या गोष्टीबद्दल अजूनही म्हणावं तसं ज्ञान नाही. ३ पण जर कोणी देवावर प्रेम करत असेल, तर देव त्याला ओळखतो.

४ आता, मूर्तींना दाखवलेला नैवेद्य खाण्याबद्दल आपल्याला हे माहीत आहे, की या जगात मूर्ती काहीच नाही+ आणि देव फक्‍त एकच आहे.+ ५ कारण ज्यांना देव समजलं जातं, अशी स्वर्गात आणि पृथ्वीवर दैवतं असली,+ आणि लोकांच्या मते अशी पुष्कळ “दैवतं” आणि असे पुष्कळ “प्रभू” असले, ६ तरी आपल्यासाठी खरंतर फक्‍त एकच देव,+ म्हणजे पिता आहे.+ त्याच्यापासूनच सगळ्या गोष्टी आहेत आणि आपण त्याच्यासाठी आहोत;+ आणि फक्‍त एकच प्रभू आहे, म्हणजे येशू ख्रिस्त. त्याच्याचद्वारे सगळ्या गोष्टी आहेत+ आणि आपणही त्याच्याद्वारे आहोत.

७ पण सर्वांनाच हे ज्ञान आहे, असं नाही.+ कारण काही जण पूर्वी मूर्तींशी संबंध असल्यामुळे आजही अन्‍न खाताना तो मूर्तीला वाहिलेला नैवेद्य आहे, असं मानतात.+ आणि त्यांचा विवेक कमजोर असल्यामुळे तो दूषित होतो.+ ८ पण अन्‍न आपल्याला देवाच्या जवळ आणू शकत नाही;+ ते खाल्लं नाही तर आपलं काही नुकसान होत नाही, आणि खाल्लं तरी काही फायदा होत नाही.+ ९ पण निवड करायचा तुमचा अधिकार, कमजोर विवेक असलेल्या लोकांसाठी एक अडखळण बनणार नाही याची नेहमी काळजी घ्या.+ १० कारण, ज्ञान असलेल्या तुझ्यासारख्या व्यक्‍तीला जर एखाद्याने मूर्तीच्या मंदिरात जेवताना पाहिलं, तर कमजोर विवेक असलेल्या त्या व्यक्‍तीलाही मूर्तींना दाखवलेला नैवेद्य खायचं धाडस होणार नाही का? ११ अशा रितीने, तुझ्या ज्ञानामुळे कमजोर विवेक असलेल्या माणसाचा नाश होईल, म्हणजेच तुझ्या भावाचा, ज्याच्यासाठी ख्रिस्त मरण पावला.+ १२ आपल्या भावांविरुद्ध अशा प्रकारे पाप करून तुम्ही त्यांच्या कमजोर विवेकाला दुखावता,+ तेव्हा तुम्ही ख्रिस्ताविरुद्ध पाप करत असता. १३ म्हणून, मी जे खातो त्यामुळे जर माझ्या भावाला अडखळण होत असेल, तर मी पुन्हा कधीच मांस खाणार नाही. म्हणजे, माझ्यामुळे माझ्या भावाला अडखळण होणार नाही.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा