वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • प्रकटीकरण ३
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

प्रकटीकरण रूपरेषा

      • मंडळ्यांना संदेश: सार्दीस (१-६), फिलदेल्फिया (७-१३), लावदिकीया (१४-२२)

प्रकटीकरण ३:१

तळटीपा

  • *

    ग्रीक न्यूमा. शब्दार्थसूचीत “रूआख; न्यूमा” पाहा.

  • *

    किंवा “अशी तुझी ख्याती आहे.”

समासातील संदर्भ

  • +प्रक १:४; ४:५
  • +प्रक १:१३, १६
  • +याक २:२६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२००९, पृ. ३०

    ५/१५/२००३, पृ. १६-१७

    प्रकटीकरण कळस, पृ. ३०, ५४-५५

प्रकटीकरण ३:२

समासातील संदर्भ

  • +लूक २१:३४; इफि ५:१५; १थेस ५:६

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. ५५-५६

प्रकटीकरण ३:३

तळटीपा

  • *

    किंवा “त्याची जाणीव ठेव.”

समासातील संदर्भ

  • +२कर ७:११
  • +प्रक १६:१५
  • +मत्त २४:४२; लूक १२:३७, ३९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/२००३, पृ. १६-१७

    प्रकटीकरण कळस, पृ. ३१-३२, ५५-५६

प्रकटीकरण ३:४

तळटीपा

  • *

    शब्दशः “अशी काही नावं.”

समासातील संदर्भ

  • +याक १:२७
  • +प्रक ६:११

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. ५६-५८

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/२००३, पृ. १७

प्रकटीकरण ३:५

तळटीपा

  • *

    किंवा “खोडून.”

समासातील संदर्भ

  • +१यो ५:४
  • +प्रक ४:४; १९:८
  • +फिलि ४:३
  • +लूक १२:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/२००३, पृ. १७

    प्रकटीकरण कळस, पृ. ५६-५८, १०२-१०३

प्रकटीकरण ३:७

समासातील संदर्भ

  • +योह ६:६९; इब्री ७:२६
  • +प्रक ३:१४; १९:११
  • +यश २२:२२; लूक १:३२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२००९, पृ. ३१

    ५/१५/२००३, पृ. १७

    प्रकटीकरण कळस, पृ. ५९-६०, ६३

प्रकटीकरण ३:८

समासातील संदर्भ

  • +१कर १६:९; २कर २:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. ६०-६१, ६२-६५

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/२००३, पृ. १७

    ४/१/१९८९, पृ. १२

प्रकटीकरण ३:९

तळटीपा

  • *

    किंवा “नमन करायला.”

समासातील संदर्भ

  • +रोम २:२८; प्रक २:९

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. ६०-६२, ६३-६४

प्रकटीकरण ३:१०

तळटीपा

  • *

    किंवा कदाचित, “धीर दाखवण्याच्या बाबतीत माझ्या उदाहरणाचं तू अनुकरण केल्यामुळे.”

समासातील संदर्भ

  • +लूक ८:१५; २१:१९; २ती २:१२; इब्री १०:३६; १२:३
  • +२थेस ३:३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. ३१-३२, ६१-६२

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/२००३, पृ. १८

    १२/१/१९९९, पृ. १६-१७

प्रकटीकरण ३:११

समासातील संदर्भ

  • +प्रक २:१६
  • +याक १:१२; प्रक २:१०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ३/१५/२०१२, पृ. २१

    ५/१५/२००३, पृ. १८

    प्रकटीकरण कळस, पृ. ६१

प्रकटीकरण ३:१२

समासातील संदर्भ

  • +प्रक २२:३, ४
  • +इब्री १२:२२; प्रक २१:२
  • +प्रक १४:१; १९:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२००९, पृ. ३१

    ५/१५/२००३, पृ. १८-१९

    प्रकटीकरण कळस, पृ. ६४-६५, २८०-२८१, २९२

प्रकटीकरण ३:१४

समासातील संदर्भ

  • +कल ४:१६
  • +२कर १:२०
  • +योह १:१४; प्रक १९:११
  • +योह १८:३७; १ती ६:१३; प्रक १:५
  • +नीत ८:२२; कल १:१५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १०/१/२००९, पृ. १३

    १२/१५/२००८, पृ. १३

    ५/१५/२००३, पृ. १९

    प्रकटीकरण कळस, पृ. ६६-६७

    त्रैक्य, पृ. १४

प्रकटीकरण ३:१५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. ६६-६७

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/२००३, पृ. १९

    ४/१/१९८९, पृ. १३

प्रकटीकरण ३:१६

समासातील संदर्भ

  • +२कर ९:२
  • +नीत २५:१३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. ६६-६७

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/२००३, पृ. १९

प्रकटीकरण ३:१७

समासातील संदर्भ

  • +होशे १२:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज (अभ्यास),

    १०/२०१९, पृ. २७-२८

    टेहळणी बुरूज,

    १/१/२००६, पृ. २४

    ४/१/१९८९, पृ. १३

    प्रकटीकरण कळस, पृ. ६७-६८

प्रकटीकरण ३:१८

समासातील संदर्भ

  • +प्रक १६:१५
  • +१ती ६:१७-१९
  • +स्तो १९:८

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२००९, पृ. ३१

    ५/१५/२००३, पृ. १९

    १०/१/२००२, पृ. २१-२२

    १२/१५/२००१, पृ. ३२

    प्रकटीकरण कळस, पृ. ६८-७१

प्रकटीकरण ३:१९

समासातील संदर्भ

  • +नीत ३:१२
  • +प्रक २:५; ३:३

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. ७१

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/२००३, पृ. १९

प्रकटीकरण ३:२०

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. ७१-७२

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/२००३, पृ. २०

प्रकटीकरण ३:२१

समासातील संदर्भ

  • +१यो ५:४; प्रक १२:११
  • +मत्त १९:२८; लूक २२:२८-३०; प्रक २:२६
  • +इब्री १०:१२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. ७२-७३

    टेहळणी बुरूज,

    ५/१५/२००३, पृ. २०

प्रकटीकरण ३:२२

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    प्रकटीकरण कळस, पृ. ७३

    टेहळणी बुरूज,

    ४/१/१९८९, पृ. १४

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

प्रकटी. ३:१प्रक १:४; ४:५
प्रकटी. ३:१प्रक १:१३, १६
प्रकटी. ३:१याक २:२६
प्रकटी. ३:२लूक २१:३४; इफि ५:१५; १थेस ५:६
प्रकटी. ३:३२कर ७:११
प्रकटी. ३:३प्रक १६:१५
प्रकटी. ३:३मत्त २४:४२; लूक १२:३७, ३९
प्रकटी. ३:४याक १:२७
प्रकटी. ३:४प्रक ६:११
प्रकटी. ३:५फिलि ४:३
प्रकटी. ३:५लूक १२:८
प्रकटी. ३:५१यो ५:४
प्रकटी. ३:५प्रक ४:४; १९:८
प्रकटी. ३:७योह ६:६९; इब्री ७:२६
प्रकटी. ३:७प्रक ३:१४; १९:११
प्रकटी. ३:७यश २२:२२; लूक १:३२
प्रकटी. ३:८१कर १६:९; २कर २:१२
प्रकटी. ३:९रोम २:२८; प्रक २:९
प्रकटी. ३:१०लूक ८:१५; २१:१९; २ती २:१२; इब्री १०:३६; १२:३
प्रकटी. ३:१०२थेस ३:३
प्रकटी. ३:११प्रक २:१६
प्रकटी. ३:११याक १:१२; प्रक २:१०
प्रकटी. ३:१२प्रक २२:३, ४
प्रकटी. ३:१२इब्री १२:२२; प्रक २१:२
प्रकटी. ३:१२प्रक १४:१; १९:१२
प्रकटी. ३:१४कल ४:१६
प्रकटी. ३:१४२कर १:२०
प्रकटी. ३:१४योह १:१४; प्रक १९:११
प्रकटी. ३:१४योह १८:३७; १ती ६:१३; प्रक १:५
प्रकटी. ३:१४नीत ८:२२; कल १:१५
प्रकटी. ३:१६२कर ९:२
प्रकटी. ३:१६नीत २५:१३
प्रकटी. ३:१७होशे १२:८
प्रकटी. ३:१८प्रक १६:१५
प्रकटी. ३:१८१ती ६:१७-१९
प्रकटी. ३:१८स्तो १९:८
प्रकटी. ३:१९नीत ३:१२
प्रकटी. ३:१९प्रक २:५; ३:३
प्रकटी. ३:२११यो ५:४; प्रक १२:११
प्रकटी. ३:२१मत्त १९:२८; लूक २२:२८-३०; प्रक २:२६
प्रकटी. ३:२१इब्री १०:१२
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • ख्रिस्ती ग्रीक शास्त्र यात वाचा
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
प्रकटीकरण ३:१-२२

योहानला झालेलं प्रकटीकरण

३ सार्दीस इथे असलेल्या मंडळीच्या दूताला लिही: ज्याच्याजवळ देवाच्या सात अदृश्‍य शक्‍ती* आहेत+ आणि सात तारे आहेत+ तो असं म्हणतो: ‘मला तुझी कार्यं माहीत आहेत. तू जिवंत आहेस असं नाव तुला आहे,* पण तू मेलेला आहेस.+ २ जागा हो+ आणि उरलेल्या ज्या गोष्टी मरायला टेकल्या आहेत त्यांना बळकट कर. कारण माझ्या देवासमोर तुझी कार्यं पूर्ण झालेली मला दिसून आली नाहीत. ३ म्हणून तू जे काही स्वीकारलं आणि जे काही ऐकलं ते आठवणीत असू दे* आणि त्याचं पालन करत राहा आणि पश्‍चात्ताप कर.+ जर तू जागा झाला नाहीस, तर मी नक्कीच चोराप्रमाणे येईन+ आणि मी कोणत्या वेळेला येईन हे तुला कळणारसुद्धा नाही.+

४ तरीपण, सार्दीस इथे तुझ्याकडे असे काही जण* आहेत ज्यांनी आपली वस्त्रं दूषित केली नाहीत.+ ते माझ्यासोबत पांढरी वस्त्रं घालून चालतील+ कारण ते यासाठी योग्य आहेत. ५ जो विजय मिळवेल+ तो पांढरी वस्त्रं घालेल+ आणि मी त्याचं नाव जीवनाच्या पुस्तकातून कधीही पुसून* टाकणार नाही.+ तर, माझ्या पित्यासमोर आणि त्याच्या स्वर्गदूतांसमोर मी त्याच्या नावाचा स्वीकार करीन.+ ६ पवित्र शक्‍ती मंडळ्यांना काय म्हणते हे ज्याला कान आहे त्याने ऐकावं.’

७ फिलदेल्फिया इथे असलेल्या मंडळीच्या दूताला लिही: जो पवित्र आहे,+ जो खरा आहे,+ ज्याच्याजवळ दावीदची किल्ली आहे,+ जो अशा रितीने उघडतो की कोणी बंद करू शकत नाही आणि अशा रितीने बंद करतो की कोणी उघडू शकत नाही, तो असं म्हणतो: ८ ‘मला तुझी कार्यं माहीत आहेत. पाहा! मी तुझ्यापुढे एक असं दार उघडलं आहे,+ जे कोणीही बंद करू शकत नाही. मला माहीत आहे, की तुझ्याजवळ थोडीच शक्‍ती आहे, पण तरी तू माझ्या वचनाचं पालन केलंस आणि माझं नाव नाकारलं नाहीस. ९ पाहा! सैतानाच्या सभेचे जे लोक यहुदी नसताना खोटं बोलून स्वतःला यहुदी म्हणवतात,+ त्यांना मी तुझ्याकडे येऊन तुझ्या पाया पडायला* लावीन. आणि माझं तुझ्यावर प्रेम आहे हे मी त्यांना दाखवून देईन. १० माझ्या धीराबद्दलचं वचन तू पाळल्यामुळे,*+ पृथ्वीवर राहणाऱ्‍यांची परीक्षा घेण्यासाठी जो परीक्षेचा काळ संपूर्ण पृथ्वीवर येणार आहे त्यापासून मी तुला वाचवीन.+ ११ मी लवकरच येत आहे.+ जे तुझ्याजवळ आहे त्याला घट्ट धरून ठेव, म्हणजे कोणीही तुझा मुकुट तुझ्याकडून काढून घेणार नाही.+

१२ जो विजय मिळवेल त्याला मी माझ्या देवाच्या मंदिरातला एक स्तंभ बनवीन आणि तो कधीही तिथून बाहेर जाणार नाही. मी माझ्या देवाचं नाव+ आणि माझ्या देवाच्या शहराचं नाव, म्हणजे माझ्या देवाकडून स्वर्गातून उतरणाऱ्‍या नवीन यरुशलेमचं नाव+ आणि माझं स्वतःचं नवीन नाव त्याच्यावर लिहीन.+ १३ पवित्र शक्‍ती मंडळ्यांना काय म्हणते हे ज्याला कान आहे त्याने ऐकावं.’

१४ लावदिकीया इथे असलेल्या मंडळीच्या+ दूताला लिही: जो आमेन,+ जो विश्‍वासू आणि खरा+ साक्षीदार,+ जो देवाच्या निर्मितीची सुरुवात,+ तो असं म्हणतो: १५ ‘मला तुझी कार्यं माहीत आहेत, की तू गरम किंवा थंडही नाहीस. तू एकतर गरम किंवा थंड असायला हवं होतं. १६ पण तू गरम+ किंवा थंडही+ नाहीस, तर कोमट आहेस म्हणून मी तुला ओकून टाकणार आहे. १७ तू म्हणतोस, “मी श्रीमंत आहे+ आणि मी धनसंपत्ती मिळवली आहे आणि मला कशाचीही गरज नाही,” पण तुला याची जाणीव नाही की तू दुःखी, दयनीय, दरिद्री, आंधळा आणि उघडावाघडा आहेस. १८ म्हणून मी तुला असा सल्ला देतो, की तू माझ्याकडून आगीत शुद्ध केलेलं सोनं विकत घ्यावं, म्हणजे तू श्रीमंत होशील. तसंच, उघडा असल्यामुळे तुझी लाज लोकांना दिसू नये,+ म्हणून तू माझ्याकडून शुभ्र कपडे विकत घेऊन ते घालावेत. आणि तुला दृष्टी यावी म्हणून+ डोळ्यांत घालण्यासाठी तू माझ्याकडून अंजन+ विकत घ्यावं.

१९ ज्यांच्याबद्दल मला जिव्हाळा आहे त्या सर्वांना मी सुधारतो आणि त्यांचं ताडन करतो.+ म्हणून आवेशी हो आणि पश्‍चात्ताप कर.+ २० पाहा! मी दारावर उभा आहे आणि दार ठोठावत आहे. जर कोणी माझा आवाज ऐकून दार उघडलं, तर मी त्याच्या घरात जाईन आणि आम्ही सोबत मिळून संध्याकाळचं जेवण करू. २१ जो विजय मिळवेल+ त्याला मी माझ्या राजासनावर बसण्याचा अधिकार देईन.+ कारण, मीसुद्धा विजय मिळवला आहे आणि माझ्या पित्यासोबत त्याच्या राजासनावर बसलो आहे.+ २२ पवित्र शक्‍ती मंडळ्यांना काय म्हणते हे ज्याला कान आहे त्याने ऐकावं.’”

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा