यशया ४३:१२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १२ यहोवा म्हणतो, “तुमच्यामध्ये कोणताही परका देव नव्हता,+त्या वेळी पुढे घडणाऱ्या गोष्टी तुम्हाला सांगणारा, त्या जाहीर करणारा आणि तुम्हाला वाचवणारा मीच होतो. म्हणून तुम्ही माझे साक्षीदार आहात, आणि मीच देव आहे.”+
१२ यहोवा म्हणतो, “तुमच्यामध्ये कोणताही परका देव नव्हता,+त्या वेळी पुढे घडणाऱ्या गोष्टी तुम्हाला सांगणारा, त्या जाहीर करणारा आणि तुम्हाला वाचवणारा मीच होतो. म्हणून तुम्ही माझे साक्षीदार आहात, आणि मीच देव आहे.”+