वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • शास्ते २:१२
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १२ ज्या देवाने त्यांना इजिप्तमधून बाहेर आणलं होतं त्या त्यांच्या पूर्वजांच्या देवाला, यहोवाला त्यांनी सोडून दिलं.+ ते त्यांच्या आसपास राहणाऱ्‍या लोकांच्या दैवतांमागे लागले+ आणि त्यांच्या पाया पडू लागले. असं करून त्यांनी यहोवाचा क्रोध भडकवला.+

  • १ राजे १४:२२
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २२ यहूदातले लोक यहोवाच्या नजरेत जे वाईट ते करत राहिले.+ त्यांनी आपल्या पूर्वजांपेक्षा जास्त पाप करून त्याचा क्रोध भडकवला.+

  • १ करिंथकर १०:२१, २२
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २१ यहोवाच्या* प्याल्यातून प्यायचं आणि दुष्ट स्वर्गदूतांच्या प्याल्यातूनही प्यायचं, असं तुम्ही करू शकत नाही. “यहोवाच्या* मेजावर” जेवायचं+ आणि दुष्ट स्वर्गदूतांच्या मेजावरही जेवायचं, असं तुम्ही करू शकत नाही. २२ ‘आपण यहोवाला* ईर्ष्येला पेटवायचा प्रयत्न करत आहोत का’?+ आपण त्याच्यापेक्षा जास्त शक्‍तिशाली आहोत का?

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा