प्रकटीकरण १५:३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३ ते देवाचा सेवक मोशे+ याचं गीत आणि कोकऱ्याचं+ गीत गाऊन म्हणत होते: “हे सर्वसमर्थ यहोवा* देवा,+ तुझी कार्यं महान आणि अद्भुत आहेत.+ हे अनंतकाळच्या राजा,+ तुझे मार्ग नीतीचे आणि सत्याचे आहेत.+
३ ते देवाचा सेवक मोशे+ याचं गीत आणि कोकऱ्याचं+ गीत गाऊन म्हणत होते: “हे सर्वसमर्थ यहोवा* देवा,+ तुझी कार्यं महान आणि अद्भुत आहेत.+ हे अनंतकाळच्या राजा,+ तुझे मार्ग नीतीचे आणि सत्याचे आहेत.+