-
रूथ ४:११पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
११ त्यावर शहरातल्या दरवाजाजवळ असलेले वडीलजन आणि सगळे लोक म्हणाले: “हो, आम्ही या गोष्टीचे साक्षीदार आहोत! तुझ्या घरात तुझी बायको म्हणून जी स्त्री येत आहे, तिच्यावर यहोवाचा आशीर्वाद असो; आणि ज्यांच्यापासून इस्राएल राष्ट्र निर्माण झालं त्या राहेल आणि लेआ यांच्यासारखी ती होवो.+ एफ्राथामध्ये+ तुझी भरभराट होवो आणि बेथलेहेममध्ये+ तुझं नाव मोठं होवो.
-