-
१ शमुवेल २०:१७पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१७ योनाथानचं दावीदवर प्रेम असल्यामुळे त्याने त्याला त्या प्रेमाच्या आधारावर पुन्हा एकदा शपथ घ्यायला लावली; कारण त्याचं त्याच्यावर जिवापाड प्रेम होतं.+
-