१ इतिहास १६:२७ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २७ वैभव* आणि ऐश्वर्य त्याच्यासमोर आहेत;+सामर्थ्य आणि आनंद त्याच्या निवासस्थानात आहेत.+ स्तोत्र ८:१ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ८ हे यहोवा, आमच्या प्रभू, सबंध पृथ्वीवर तुझं नाव किती महान आहे! तू आपलं वैभव आकाशापेक्षाही उंच केलं आहेस!*+
८ हे यहोवा, आमच्या प्रभू, सबंध पृथ्वीवर तुझं नाव किती महान आहे! तू आपलं वैभव आकाशापेक्षाही उंच केलं आहेस!*+