अनुवाद ३२:४ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ४ तो खडक आहे; त्याची कार्यं परिपूर्ण+आणि त्याचे सर्व मार्ग न्यायाचे आहेत.+ तो विश्वासू देव आहे,+ तो कधीच अन्याय करत नाही,+तो नीतिमान आणि प्रामाणिक आहे.+ स्तोत्र ३३:५ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ५ न्याय आणि नीती त्याला प्रिय आहेत.+ सबंध पृथ्वी यहोवाच्या एकनिष्ठ प्रेमाने भरलेली आहे.+ स्तोत्र ३७:२८ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २८ कारण यहोवा न्यायप्रिय आहे,तो आपल्या एकनिष्ठ सेवकांना सोडून देणार नाही.+ ע [आयन ] ते नेहमी सुरक्षित राहतील;+पण, दुष्टांच्या वंशजांचा नाश केला जाईल.+
४ तो खडक आहे; त्याची कार्यं परिपूर्ण+आणि त्याचे सर्व मार्ग न्यायाचे आहेत.+ तो विश्वासू देव आहे,+ तो कधीच अन्याय करत नाही,+तो नीतिमान आणि प्रामाणिक आहे.+
२८ कारण यहोवा न्यायप्रिय आहे,तो आपल्या एकनिष्ठ सेवकांना सोडून देणार नाही.+ ע [आयन ] ते नेहमी सुरक्षित राहतील;+पण, दुष्टांच्या वंशजांचा नाश केला जाईल.+