वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • स्तोत्र ९७:१०
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १० यहोवावर प्रेम करणाऱ्‍या सर्व लोकांनो, वाईट गोष्टींचा द्वेष करा.+

      तो आपल्या एकनिष्ठ सेवकांच्या जिवांचं रक्षण करतो;+

      तो त्यांना दुष्टांच्या हातून* सोडवतो.+

  • नीतिवचनं २:७, ८
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    •  ७ तो सरळ लोकांसाठी व्यावहारिक बुद्धी राखून ठेवतो;

      खरेपणाने चालणाऱ्‍यांसाठी तो एक ढाल आहे.+

       ८ तो न्यायाच्या मार्गांवर पहारा देतो

      आणि आपल्या एकनिष्ठ सेवकांच्या वाटेचं रक्षण करतो.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा