वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • स्तोत्र १४५:१८
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १८ यहोवा त्याला हाक मारणाऱ्‍या सर्वांच्या जवळ आहे;+

      प्रामाणिकपणे* त्याला हाक मारणाऱ्‍या सर्वांच्या तो जवळ आहे.+

  • प्रेषितांची कार्यं १०:३१
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ३१ तो म्हणाला: ‘कर्नेल्य, तुझी प्रार्थना देवाने ऐकली आहे आणि तू दिलेल्या दानांची त्याने आठवण केली आहे.

  • १ योहान ५:१४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १४ आणि देवाच्या बाबतीत आपल्याला ही खातरी आहे,*+ की त्याच्या इच्छेप्रमाणे असलेलं काहीही आपण मागितलं तरी तो आपलं ऐकतो.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा