स्तोत्र ३४:१८ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १८ यहोवा दुःखी लोकांच्या जवळ असतो;+मनाने खचलेल्यांना* तो वाचवतो.+ याकोब ४:८ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ८ देवाच्या जवळ या म्हणजे तो तुमच्या जवळ येईल.+ अरे पापी लोकांनो, आपले हात स्वच्छ करा;+ अरे चंचल वृत्तीच्या लोकांनो, आपली मनं शुद्ध करा.+
८ देवाच्या जवळ या म्हणजे तो तुमच्या जवळ येईल.+ अरे पापी लोकांनो, आपले हात स्वच्छ करा;+ अरे चंचल वृत्तीच्या लोकांनो, आपली मनं शुद्ध करा.+