स्तोत्र २३:५ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ५ माझ्या शत्रूंसमोर तू माझ्यासाठी मेजवानी तयार करतोस.+ तू माझ्या डोक्याला, तजेला देणारं तेल लावतोस;+माझा प्याला काठोकाठ भरला आहे.+
५ माझ्या शत्रूंसमोर तू माझ्यासाठी मेजवानी तयार करतोस.+ तू माझ्या डोक्याला, तजेला देणारं तेल लावतोस;+माझा प्याला काठोकाठ भरला आहे.+