स्तोत्र २२:२६ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २६ नम्र लोक खातील आणि तृप्त होतील;+यहोवाचा शोध घेणारे त्याची स्तुती करतील.+ तुम्ही सर्वकाळ जीवनाचा आनंद लुटा!* स्तोत्र ३१:१९ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १९ तुझा चांगुलपणा किती विशाल आहे!+ तुझं भय मानणाऱ्यांसाठी तू तो साठवून ठेवला आहेस.+ तुझा आश्रय घेणाऱ्यांसाठी, तू तो सर्व लोकांसमोर प्रकट करतोस.+
२६ नम्र लोक खातील आणि तृप्त होतील;+यहोवाचा शोध घेणारे त्याची स्तुती करतील.+ तुम्ही सर्वकाळ जीवनाचा आनंद लुटा!*
१९ तुझा चांगुलपणा किती विशाल आहे!+ तुझं भय मानणाऱ्यांसाठी तू तो साठवून ठेवला आहेस.+ तुझा आश्रय घेणाऱ्यांसाठी, तू तो सर्व लोकांसमोर प्रकट करतोस.+