-
प्रेषितांची कार्यं २:२५-२८पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
२५ दावीद त्याच्याबद्दल म्हणतो: ‘मी यहोवाला* सतत माझ्या डोळ्यांपुढे* ठेवतो. तो माझ्या उजव्या हाताला असल्यामुळे माझी पावलं कधीही डळमळणार नाहीत. २६ म्हणूनच माझं हृदय आनंदित झालं आणि माझ्या तोंडून आनंदाचे शब्द निघाले. आणि म्हणूनच मी* आशा बाळगीन. २७ कारण तू मला* कबरेत* सोडून देणार नाहीस आणि तुझ्या एकनिष्ठ सेवकाचं शरीर तू कुजू देणार नाहीस.+ २८ तू मला जीवनाचे मार्ग दाखवले आहेत. आणि तुझ्या सहवासात* तू माझं मन खूप आनंदाने भरून टाकशील.’+
-