-
स्तोत्र १६:८-११पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
८ मी सतत यहोवाला माझ्यापुढे ठेवतो.+
तो माझ्या उजव्या हाताला असल्यामुळे, माझी पावलं कधीही डळमळणार* नाहीत.+
९ म्हणूनच माझं हृदय हर्षित होतं; मला अगदी मनापासून आनंद होतो.
आणि मी निर्धास्त राहतो.
१० कारण तू मला कबरेत* सोडून देणार नाहीस.*+
तू आपल्या एकनिष्ठ सेवकाला खळग्यात* राहू देणार नाहीस.*+
११ तू मला जीवनाचा मार्ग दाखवतोस.+
-