-
स्तोत्र १२:५पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
त्यांना तुच्छ लेखणाऱ्यांपासून, मी त्यांचा बचाव करीन,” असं यहोवा म्हणतो.
-
-
नीतिवचनं २२:२२, २३पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
२३ कारण यहोवा त्यांना न्याय मिळवून देईल+
आणि त्यांना लुबाडणाऱ्यांना तो ठार मारेल.
-