यशया ५७:१६ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १६ मी कायम त्यांचा विरोध करत राहणार नाही,किंवा कायम त्यांच्याबद्दल मनात राग बाळगणार नाही;+कारण मी जर तसं केलं, तर प्रत्येक माणूस आणि मी घडवलेला प्रत्येक प्राणी कमजोर होईल.+
१६ मी कायम त्यांचा विरोध करत राहणार नाही,किंवा कायम त्यांच्याबद्दल मनात राग बाळगणार नाही;+कारण मी जर तसं केलं, तर प्रत्येक माणूस आणि मी घडवलेला प्रत्येक प्राणी कमजोर होईल.+