नहेम्या ९:३१ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३१ तू खूप दयाळू असल्यामुळे तू त्यांचा पूर्णपणे नाश केला नाहीस+ किंवा त्यांना सोडून दिलं नाहीस, कारण तू करुणामय* आणि दयाळू देव आहेस.+
३१ तू खूप दयाळू असल्यामुळे तू त्यांचा पूर्णपणे नाश केला नाहीस+ किंवा त्यांना सोडून दिलं नाहीस, कारण तू करुणामय* आणि दयाळू देव आहेस.+