एज्रा ९:१३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १३ आमच्या वाईट कृत्यांमुळे आणि आम्ही केलेल्या अनेक अपराधांमुळेच आमच्यावर इतकी संकटं आली. (पण हे आमच्या देवा, तू आमच्या अपराधांप्रमाणे आमच्याशी वागला नाहीस,+ आणि आम्ही जे आज इथे आहोत, त्यांना तू सोडवून आणलंस.)+ स्तोत्र १३०:३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३ हे यहोवा देवा, तू फक्त अपराध पाहिले असतेस,*तर हे याह,* तुझ्यापुढे कोण उभं राहू शकलं असतं?+ यशया ५५:७ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ७ दुष्ट माणसाने आपला दुष्ट मार्ग सोडून द्यावा,+आणि वाईट माणसाने आपले वाईट विचार सोडून द्यावेत;त्याने यहोवाकडे परत यावं, म्हणजे तो त्याच्यावर दया करेल,+त्याने आमच्या देवाकडे परत यावं, कारण तो मोठ्या मनाने क्षमा करेल.+
१३ आमच्या वाईट कृत्यांमुळे आणि आम्ही केलेल्या अनेक अपराधांमुळेच आमच्यावर इतकी संकटं आली. (पण हे आमच्या देवा, तू आमच्या अपराधांप्रमाणे आमच्याशी वागला नाहीस,+ आणि आम्ही जे आज इथे आहोत, त्यांना तू सोडवून आणलंस.)+
७ दुष्ट माणसाने आपला दुष्ट मार्ग सोडून द्यावा,+आणि वाईट माणसाने आपले वाईट विचार सोडून द्यावेत;त्याने यहोवाकडे परत यावं, म्हणजे तो त्याच्यावर दया करेल,+त्याने आमच्या देवाकडे परत यावं, कारण तो मोठ्या मनाने क्षमा करेल.+