वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • निर्गम १९:५
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ५ जर आता तुम्ही माझं काळजीपूर्वक ऐकलं आणि माझ्या कराराचं पालन केलं, तर तुम्ही सर्व राष्ट्रांमधून माझी खास प्रजा* व्हाल,+ कारण सबंध पृथ्वी माझ्या मालकीची आहे.+

  • अनुवाद ७:९
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ९ तुम्हाला चांगलं माहीत आहे, की तुमचा देव यहोवा हाच खरा देव आहे आणि तो विश्‍वासू देव आहे; जे त्याच्यावर प्रेम करतात आणि त्याच्या आज्ञा पाळतात, त्यांच्या हजारो पिढ्यांशी तो आपला करार पाळतो आणि त्यांना एकनिष्ठ प्रेम दाखवतो.+

  • स्तोत्र २५:१०
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १० जे यहोवाचा करार+ आणि त्याच्या स्मरण-सूचना+ पाळतात,

      त्यांच्याशी तो नेहमी एकनिष्ठ प्रेमाने आणि विश्‍वासूपणे वागतो.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा