२ राजे १९:३५ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३५ त्याच रात्री यहोवाच्या स्वर्गदूताने जाऊन अश्शूरी लोकांच्या छावणीतल्या १,८५,००० सैनिकांना ठार मारलं.+ मग लोक पहाटे उठले, तेव्हा त्यांना सगळीकडे मृतदेह पडलेले दिसले.+ लूक १:१९ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १९ स्वर्गदूत त्याला म्हणाला: “मी देवाजवळ उभा राहणारा+ गब्रीएल आहे.+ मला तुझ्याशी बोलण्यासाठी आणि तुला ही आनंदाची बातमी देण्यासाठी पाठवण्यात आलंय.
३५ त्याच रात्री यहोवाच्या स्वर्गदूताने जाऊन अश्शूरी लोकांच्या छावणीतल्या १,८५,००० सैनिकांना ठार मारलं.+ मग लोक पहाटे उठले, तेव्हा त्यांना सगळीकडे मृतदेह पडलेले दिसले.+
१९ स्वर्गदूत त्याला म्हणाला: “मी देवाजवळ उभा राहणारा+ गब्रीएल आहे.+ मला तुझ्याशी बोलण्यासाठी आणि तुला ही आनंदाची बातमी देण्यासाठी पाठवण्यात आलंय.