यशया ३३:२२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २२ कारण यहोवा आमचा न्यायाधीश आहे,+यहोवा आम्हाला नियम देणारा आहे,+यहोवा आमचा राजा आहे;+तोच आम्हाला वाचवेल.+ प्रकटीकरण ११:१७ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १७ ते म्हणाले: “हे सर्वसमर्थ यहोवा* देवा, तू जो आहेस+ आणि जो होतास, त्या तुझे आम्ही आभार मानतो, कारण तू आपलं महान सामर्थ्य हाती घेतलं आहेस आणि राजा म्हणून राज्य करायला सुरुवात केली आहेस.+
२२ कारण यहोवा आमचा न्यायाधीश आहे,+यहोवा आम्हाला नियम देणारा आहे,+यहोवा आमचा राजा आहे;+तोच आम्हाला वाचवेल.+
१७ ते म्हणाले: “हे सर्वसमर्थ यहोवा* देवा, तू जो आहेस+ आणि जो होतास, त्या तुझे आम्ही आभार मानतो, कारण तू आपलं महान सामर्थ्य हाती घेतलं आहेस आणि राजा म्हणून राज्य करायला सुरुवात केली आहेस.+