स्तोत्र १०३:१७ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १७ पण जे यहोवाची भीती बाळगतात,त्यांच्याबद्दल त्याचं एकनिष्ठ प्रेम+आणि त्यांच्या नातवंडांबद्दल त्याचं नीतिमत्त्व सर्वकाळ* टिकून राहतं.+ स्तोत्र १३६:१ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १३६ यहोवाचे आभार माना, कारण तो चांगला आहे;+त्याचं एकनिष्ठ प्रेम सर्वकाळ टिकून राहतं.+
१७ पण जे यहोवाची भीती बाळगतात,त्यांच्याबद्दल त्याचं एकनिष्ठ प्रेम+आणि त्यांच्या नातवंडांबद्दल त्याचं नीतिमत्त्व सर्वकाळ* टिकून राहतं.+