-
स्तोत्र ६:७पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
७ शोकाने माझे डोळे थकले आहेत;+
छळ करणाऱ्यांमुळे माझी दृष्टी अंधूक झाली आहे.
-
-
स्तोत्र २२:१४पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१४ मला पाण्यासारखं ओतण्यात आलंय;
माझी सगळी हाडं सांध्यांतून निखळली आहेत.
-