-
स्तोत्र ६:९पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
९ यहोवा माझी कृपेची याचना ऐकेल;+
यहोवा माझ्या प्रार्थनेचं उत्तर देईल.
-
-
नीतिवचनं १५:२९पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
२९ यहोवा दुष्टांपासून फार दूर असतो,
पण तो नीतिमानांची प्रार्थना ऐकतो.+
-