मत्तय ६:३३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३३ म्हणून, आधी देवाचं राज्य आणि त्याचं नीतिमत्त्व* मिळवण्याचा प्रयत्न करत राहा. मग या सगळ्या गोष्टीही तुम्हाला दिल्या जातील.+ फिलिप्पैकर ४:६ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ६ कोणत्याही गोष्टीची चिंता करू नका.+ तर, सगळ्या गोष्टींत देवाचे आभार मानून प्रार्थना आणि याचना करा आणि आपल्या विनंत्या देवाला कळवा.+ १ पेत्र ५:६, ७ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ६ म्हणून, देवाच्या सामर्थ्यवान हाताखाली स्वतःला नम्र करा, म्हणजे योग्य वेळी तो तुमचा सन्मान करेल.+ ७ आपल्या सगळ्या चिंता त्याच्यावर टाकून द्या,+ कारण त्याला तुमची काळजी आहे.+
३३ म्हणून, आधी देवाचं राज्य आणि त्याचं नीतिमत्त्व* मिळवण्याचा प्रयत्न करत राहा. मग या सगळ्या गोष्टीही तुम्हाला दिल्या जातील.+
६ कोणत्याही गोष्टीची चिंता करू नका.+ तर, सगळ्या गोष्टींत देवाचे आभार मानून प्रार्थना आणि याचना करा आणि आपल्या विनंत्या देवाला कळवा.+
६ म्हणून, देवाच्या सामर्थ्यवान हाताखाली स्वतःला नम्र करा, म्हणजे योग्य वेळी तो तुमचा सन्मान करेल.+ ७ आपल्या सगळ्या चिंता त्याच्यावर टाकून द्या,+ कारण त्याला तुमची काळजी आहे.+