स्तोत्र ५५:२३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २३ पण हे देवा, तू त्यांना सगळ्यात खोल खळग्यात टाकून देशील.+ रक्तपात आणि फसवणूक करणारी ही माणसं, अर्धं आयुष्यही जगणार नाहीत.+ पण मी तर तुझ्यावरच भरवसा ठेवीन!
२३ पण हे देवा, तू त्यांना सगळ्यात खोल खळग्यात टाकून देशील.+ रक्तपात आणि फसवणूक करणारी ही माणसं, अर्धं आयुष्यही जगणार नाहीत.+ पण मी तर तुझ्यावरच भरवसा ठेवीन!