९ पण दावीद अबीशयला म्हणाला: “नाही, त्यांना काहीही करू नकोस. कारण यहोवाच्या अभिषिक्तावर+ हात उचलून कोण निर्दोष राहू शकेल?”+ १० दावीद पुढे म्हणाला: “जिवंत देव यहोवा याची शपथ, यहोवा स्वतः त्यांना मारून टाकेल+ किंवा युद्धात ते मारले जातील,+ किंवा मग त्यांची वेळ येईल तेव्हा ते मरतील.+