स्तोत्र १६:११ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ११ तू मला जीवनाचा मार्ग दाखवतोस.+ तुझ्या सहवासात* अमाप सुख आहे;+तुझ्या उजव्या हाताला सर्वकाळाचा आनंद* आहे.
११ तू मला जीवनाचा मार्ग दाखवतोस.+ तुझ्या सहवासात* अमाप सुख आहे;+तुझ्या उजव्या हाताला सर्वकाळाचा आनंद* आहे.