स्तोत्र ९१:११, १२ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ११ कारण तू जिथेही जाशील, तिथे तुझं संरक्षण करावं,+अशी तो आपल्या स्वर्गदूतांना+ तुझ्याबद्दल आज्ञा देईल. १२ तुझ्या पायाला दगडाची ठेच लागू नये,+म्हणून ते तुला आपल्या हातांवर उचलून घेतील.+
११ कारण तू जिथेही जाशील, तिथे तुझं संरक्षण करावं,+अशी तो आपल्या स्वर्गदूतांना+ तुझ्याबद्दल आज्ञा देईल. १२ तुझ्या पायाला दगडाची ठेच लागू नये,+म्हणून ते तुला आपल्या हातांवर उचलून घेतील.+