अनुवाद २४:१९ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १९ तुम्ही आपल्या शेतातल्या पिकांची कापणी करता, तेव्हा शेतात विसरलेली पेंढी आणायला परत जाऊ नका. तुमच्यात राहणारे विदेशी, अनाथ मुलं आणि विधवा यांच्यासाठी ती राहू द्या;+ म्हणजे तुमचा देव यहोवा तुमच्या सगळ्या कामांमध्ये तुम्हाला आशीर्वाद देईल.+ स्तोत्र १४५:१५ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १५ सर्व जीव आशेने तुझ्याकडे पाहतात;तू त्यांना योग्य वेळी अन्न पुरवतोस.+ नीतिवचनं १०:३ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३ यहोवा नीतिमानाला अन्न देऊन तृप्त करेल,+पण तो दुष्टाची इच्छा पूर्ण होऊ देणार नाही.
१९ तुम्ही आपल्या शेतातल्या पिकांची कापणी करता, तेव्हा शेतात विसरलेली पेंढी आणायला परत जाऊ नका. तुमच्यात राहणारे विदेशी, अनाथ मुलं आणि विधवा यांच्यासाठी ती राहू द्या;+ म्हणजे तुमचा देव यहोवा तुमच्या सगळ्या कामांमध्ये तुम्हाला आशीर्वाद देईल.+