स्तोत्र ३४:१४ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १४ वाइटापासून वळून, चांगलं ते करा;+शांती टिकवून ठेवण्याचा सतत प्रयत्न करा.+ यशया १:१७ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १७ चांगलं ते करायला शिका, न्यायीपणे वागा,+जुलूम करणाऱ्यांना सुधारा,अनाथ मुलाच्या* हक्कांचं रक्षण करा,आणि विधवेच्या बाजूने बोला.”+
१७ चांगलं ते करायला शिका, न्यायीपणे वागा,+जुलूम करणाऱ्यांना सुधारा,अनाथ मुलाच्या* हक्कांचं रक्षण करा,आणि विधवेच्या बाजूने बोला.”+