वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • मत्तय २५:४६
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ४६ या लोकांचा सर्वकाळासाठी नाश होईल,*+ तर नीतिमान लोकांना सर्वकाळाचं जीवन मिळेल.”+

  • प्रकटीकरण २१:३, ४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ३ मग, राजासनातून एक मोठा आवाज मला ऐकू आला. तो म्हणाला: “पाहा! देवाचा तंबू माणसांजवळ आहे, तो त्यांच्यासोबत राहील आणि ते त्याचे लोक होतील. आणि देव स्वतः त्यांच्यासोबत असेल.+ ४ तो त्यांच्या डोळ्यांतून प्रत्येक अश्रू पुसून टाकेल.+ यापुढे कोणीही मरणार नाही,*+ कोणीही शोक करणार नाही किंवा रडणार नाही आणि कोणतंच दुःख राहणार नाही.+ कारण, आधीच्या गोष्टी नाहीशा झाल्या आहेत.”

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा