मत्तय १२:३५ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ३५ चांगला माणूस आपल्या चांगल्या भांडारातून चांगल्या गोष्टी बाहेर काढतो, तर वाईट माणूस आपल्या वाईट भांडारातून वाईट गोष्टी बाहेर काढतो.+ इफिसकर ४:२९ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर २९ तुमच्या तोंडून कोणताही वाईट* शब्द निघू नये.+ तर, गरजेप्रमाणे इतरांना प्रोत्साहन मिळू शकेल अशाच गोष्टी तुम्ही बोलाव्यात, ज्यांमुळे ऐकणाऱ्यांना त्यांपासून फायदा होईल.+ कलस्सैकर ४:६ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ६ तुमचं बोलणं नेहमी प्रेमळ,* मिठाने रुचकर केल्यासारखं असावं,+ म्हणजे प्रत्येकाला कसं उत्तर द्यायचं हे तुम्हाला समजेल.+
३५ चांगला माणूस आपल्या चांगल्या भांडारातून चांगल्या गोष्टी बाहेर काढतो, तर वाईट माणूस आपल्या वाईट भांडारातून वाईट गोष्टी बाहेर काढतो.+
२९ तुमच्या तोंडून कोणताही वाईट* शब्द निघू नये.+ तर, गरजेप्रमाणे इतरांना प्रोत्साहन मिळू शकेल अशाच गोष्टी तुम्ही बोलाव्यात, ज्यांमुळे ऐकणाऱ्यांना त्यांपासून फायदा होईल.+
६ तुमचं बोलणं नेहमी प्रेमळ,* मिठाने रुचकर केल्यासारखं असावं,+ म्हणजे प्रत्येकाला कसं उत्तर द्यायचं हे तुम्हाला समजेल.+