स्तोत्र ५२:५, ६ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ५ म्हणूनच, देव तुला कायमचं खाली ओढेल;+तो तुला धरून तुझ्या तंबूमधून खेचून काढेल;+जिवंतांच्या देशातून तो तुला उपटून टाकेल.+ (सेला ) ६ नीतिमान हे पाहतील तेव्हा त्यांना विस्मय वाटेल,+ते त्या दुष्टाला पाहून हसतील+ आणि म्हणतील:
५ म्हणूनच, देव तुला कायमचं खाली ओढेल;+तो तुला धरून तुझ्या तंबूमधून खेचून काढेल;+जिवंतांच्या देशातून तो तुला उपटून टाकेल.+ (सेला ) ६ नीतिमान हे पाहतील तेव्हा त्यांना विस्मय वाटेल,+ते त्या दुष्टाला पाहून हसतील+ आणि म्हणतील: