वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • इब्री लोकांना १०:५-९
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ५ म्हणून, तो जगात आला तेव्हा म्हणाला: “ ‘तुला बलिदानं आणि अर्पणं नको होती, तर तू माझ्यासाठी एक शरीर तयार केलं. ६ तुला होमार्पणं आणि पापार्पणं मान्य नव्हती.’+ ७ तेव्हा मी म्हणालो: ‘हे देवा, पाहा! (गुंडाळीत* माझ्याबद्दल लिहिण्यात आल्याप्रमाणे) तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी मी आलो आहे.’ ”+ ८ आधी तो म्हणतो: “तुला बलिदानं आणि अर्पणं, होमार्पणं आणि पापार्पणं नको होती आणि तुला ती मान्यही नव्हती.” ही नियमशास्त्राप्रमाणे दिली जाणारी अर्पणं आहेत. ९ मग तो म्हणतो: “पाहा! तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी मी आलो आहे.”+ दुसरं स्थापन करण्यासाठी तो पहिलं नाहीसं करतो.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा