-
इब्री लोकांना ९:१३, १४पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१३ कारण, बकऱ्यांच्या आणि वासरांच्या रक्तामुळे,+ तसंच कालवडीची* राख शिंपडल्यामुळे अशुद्ध झालेल्यांचं शरीर देवाच्या नजरेत शुद्ध होतं;+ १४ तर मग, ज्याने सर्वकाळाच्या पवित्र शक्तीद्वारे स्वतःला एका निष्कलंक बलिदानाच्या रूपात देवाला अर्पण केलं, त्या ख्रिस्ताचं रक्त आपल्याला किती जास्त शुद्ध करू शकतं!+ आपल्याला जिवंत देवाची पवित्र सेवा करता यावी,+ म्हणून त्याचं रक्त आपल्या विवेकाला निर्जीव कार्यांपासून शुद्ध करतं.+
-