२ शमुवेल १२:९ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ९ तर मग, यहोवाच्या नजरेत जे वाईट आहे ते करून तू त्याला* तुच्छ का लेखलंस? तू उरीया हित्तीला तलवारीने मारून टाकलंस!+ अम्मोनी लोकांच्या तलवारीने त्याचा खून करून+ तू त्याची बायको आपली बायको करून घेतलीस.+ स्तोत्र ३८:१८ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १८ माझ्या पापामुळे मी अस्वस्थ झालो होतो;+मी माझा अपराध कबूल केला.+
९ तर मग, यहोवाच्या नजरेत जे वाईट आहे ते करून तू त्याला* तुच्छ का लेखलंस? तू उरीया हित्तीला तलवारीने मारून टाकलंस!+ अम्मोनी लोकांच्या तलवारीने त्याचा खून करून+ तू त्याची बायको आपली बायको करून घेतलीस.+